Fake Aadhaar Card: बनावट आधारकार्ड गंभीर, उच्च न्यायालयाची 'यूआयडीएआय'ला विचारणा

Mumbai High Court: बनावट आधारकार्ड प्रकरणी उच्च न्यायालयाने 'यूआयडीएआय'ला सर्व कागदपत्रे दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Aadhaar Card

Aadhaar Card

esakal
Updated on: 

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड मिळवण्याचे प्रकरण गंभीर असून, कथित बांगलादेशी घुसखोराने आधारसाठी सादर केलेली सर्व कागदपत्रे दोन आठवड्यांत सादर करा, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला (यूआयडीएआय) दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com