मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकाकर्ते रोहित जोशी आणि इतर यांच्या वतीने ॲडव्होकेट रोनिता भट्टाचार्य बेक्टर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) तसेच मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांच्या आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.