Akbar Padamsee PaintingsEsakal
मुंबई
FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार
Akbar Padamsee: हायकोर्टाचा सीमाशुल्क विभागाला दणका, सौझा-पदमसी यांच्या कलाकृतींना संरक्षण.
गेल्या वर्षी अश्लीलतेच्या आरोपाखाली जप्त करण्यात आलेल्या प्रसिद्ध कलाकार एफएन सूजा आणि अकबर पदमसी यांच्या अनेक कलाकृती नष्ट करण्यापासून सीमाशुल्क विभागाला रोखणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केला आहे.
मुंबईतील व्यापारी आणि कला संग्राहक मुस्तफा कराचीवाला यांच्या मालकीच्या बीके पॉलिमॅक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम निकाल राखून ठेवताना न्यायमूर्ती एमएस सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी हा अंतरिम निकाल दिला.

