Mumbai News: कारवाई करता म्हणजे उपकार नव्हे, उच्च न्यायालयाने महापालिकेसह प्राधिकरणांना फटकारलं

Mumbai High Court: मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेसह अन्य संबंधित यंत्रणांना धारेवर धरले.
Bombay High Court

Bombay High Court

esakal

Updated on: 

मुंबई : शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवणे हे महापालिका आणि संबंधित यंत्रणांचे कर्तव्य आहे. हे काम करून ते उपकार करत नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ४) महापालिकेसह अन्य संबंधित यंत्रणांना धारेवर धरले.

Loading content, please wait...