BMC Employee Bonus: मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, 33 हजारांचा बोनस जाहीर; महापौर रितू तावडे यांची घोषणा

BMC Employee Diwali Bonus: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी सणानिमित्त कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय महापौर रितू तावडे यांनी जाहीर केला आहे.
BMC Employee Bonus

BMC Employee Bonus

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापौर रितू तावडे यांनी जाहीर केला. हे सानुग्रह अनुदान कामगारांच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे, तसे निर्देश महापौराने दिले आहेत. सुमारे एक लाख पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com