

BMC plan to prevent waterlogging
ESakal
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत होणाऱ्या जलमय परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महा पालिकेने कंबर कसली आहे. पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने एफ-उत्तर विभागातील भारतनगर आणि षण्मुखानंद रेल्वे कल्व्हर्ट्स (रेल्वे रुळांखालील पाण्याचे मोठे नाले स्वच्छ करून घेतले जात आहेत.