Mumbai News: भायखळा ते जेजे मार्ग प्रवास सुकर होणार, उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला गती

Byculla-JJ Marg flyover: महापालिकेच्या भायखळा ते जेजे मार्ग उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
Byculla-JJ Marg flyover

Byculla-JJ Marg flyover

ESakal

Updated on

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण व्यवस्था अधिक सुकर व अखंड करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या भायखळा ते जेजे मार्ग उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी नुकतीच या प्रकल्पस्थळास भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai-Goa Highway Traffic Crisis in Chiplun:
Chiplun flyover Buddhistwadi connecting road work
Goregaon Mrinaltai Gore highway
Mumbai Sion and Vidyavihar flyovers will opened
Marathi News Esakal
www.esakal.com