Mumbai News: वाघांच्या मृत्यूबाबत लपवाछपवी! प्राणीप्रेमींचा आरोप; ‘रुद्र’, ‘शक्ती’च्या मृत्यूमुळे प्रश्न

Byculla Zoo: भायखळ्यातील प्राणी संग्रहालयात रुद्र आणि शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या व्यवस्थापनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच प्राणीप्रेमींमध्ये नाराजी वाढली आहे.
Byculla Zoo Tiger Dies

Byculla Zoo Tiger Dies

Esakal

Updated on

मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात (राणीबाग) वाघांच्या सलग मृत्यूच्या घटनांवरून उद्यान प्रशासनावर माहिती दडपल्याचा गंभीर आरोप होत आहे. दीड महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या ‘रुद्र’ वाघाबाबतची माहिती वेळेवर जाहीर न केल्याने प्राणीप्रेमींमध्ये नाराजी वाढली आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबरला ‘शक्ती’ वाघाचाही मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०२० मध्ये वीरा नावाच्या बछड्याचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com