असा ठरतो 'जादुई आकडा' I Election results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून पहिली फेरी संपत आली आहे. या वेळी महाआघाडीने मॅजिक फिगर गाठल्याचे चित्र आहे. तर नक्की काय आहे मॅजिक फिगर?

मॅजिक फिगर अर्थात जादुई आकडा हा पक्षाला मिळालेल्या एकूण जागांवर ठरतो. म्हणजे आता महाराष्ट्राचे उदाहरण घेता राज्यात एकूण विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यात एखाद्या पक्षाने 288 च्या अर्ध्या अर्थात 144 जागांहून एक जरी जागा अधिक मिळवल्यास तो ठरतो मॅजिक फिगर. म्हणजे महाराष्ट्रातील मॅजिक फिगर 145 असून राज्यातील विधानसभेच्या जागांनुसार हा जादुई आकडा अर्थात मॅजिक फिगर बदलत जाते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is called the magic figure