बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Belapur Car Accident News नवी मुंबईतील पारसिक हिलवरून थेट रुळावर कार कोसळल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत तरुण जखमी झाला आहे. तर हार्बर मार्गावरची लोकल सेवा विस्कळीत झालीय.
Belapur Car Accident (Photo - Satyawan Vaskar)

Belapur Car Accident (Photo - Satyawan Vaskar)

Esakal

Updated on

नवी मुंबई : बेलापूर इथल्या पारसिक हिल डोंगरावरून एक कार थेट रेल्वे रुळावर कोसळल्याची घटना घडलीय. या अपघातात कारमधील १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. तर हार्बर मार्गावरची लोकलसेवाही विस्कळीत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com