
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी घटना घडली आहे. अकासा एअरलाइन्सचे विमान एका मालवाहू ट्रकला धडकले आहे. अपघातानंतर एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विमान उभे असताना एका थर्ड पार्टी ग्राउंड हँडलरने चालवलेल्या मालवाहू ट्रकने विमानाला धडक दिली. अपघातानंतर टीम विमानाची सखोल चौकशी करत आहे.