Mumbai Protest: ठाकरे बंधूंच्या अडचणी वाढल्या? शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आदित्य-अमित यांच्यावर गुन्हा दाखल

Amit And Aaditya Thackeray Mumbai Protest: मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात रविवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
Case registered On Aditya and Amit Thackeray

Case registered On Aditya and Amit Thackeray

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईत सीजेपीच्या समर्थनार्थ रविवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईविरोधात तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे हेदेखील मैदानात उतरले होते. मात्र शिवाजी पार्क परिसरात रविवारी झालेल्या आंदोलनामुळे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com