वाहतूक कोंडीपासून दिलासा! महाराष्ट्रातील ३,३२० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजूरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाहा मार्ग...

Maharashtra Road Project News: केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील एनएच-१६०ए च्या १५४.६३ किमी लांबीच्या सानबे विभागाचे अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम पद्धतीने पुनर्वसन आणि अपग्रेडेशन करण्यास मान्यता दिली आहे.
 National Highway 160A upgradation

National Highway 160A upgradation

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग जाळे मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग 160A च्या घोटी-त्र्यंबक (मोखाडा)-जावर-मनोर-पालघर विभागाच्या पुनर्विकास आणि अपग्रेडेशनला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंदाजे १५४.६३५ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी ₹३,३२०.३८ कोटी खर्च येईल.

Loading content, please wait...

Related Stories

Laling Chandwad Toll Naka
Vidarbha
Mandangad highway road work update
Pandharpur Town Project to End Potholes and Muddy Roads for Devotees
Marathi News Esakal
www.esakal.com