

Central Motor Vehicle Rules Change
ESakal
मुंबई : केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करीत जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. यामध्ये काही व्यावसायिक वाहनांसाठी हे शुल्क थेट १० पटींनी वाढण्यात आले असून, त्यातच आता १५ ऐवजी १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांनाही फिटनेस शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.