

Central Government New rules for Fishermen
ESakal
नारायण पाटील
डहाणू : केंद्र सरकारच्या विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) नवीन नियमांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यानुसार मच्छीमारांना आता नवे क्यूआर कोड ओळखपत्र दिले जाणार आहे, मात्र छोट्या आणि पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.