Central Railway: एसी लोकलची संख्या वाढणार, १२० एसी लोकल रुळांवर धावणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; पाहा वेळापत्रक

Ac Local Train: मध्य रेल्वेने १२ साध्या लोकल फेऱ्यांचे एसी लोकलमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे आणखी १२ वातानुकूलित लोकल धावणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Central Railway New AC Local

Central Railway New AC Local

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांसाठी सोमवार (ता. २९) पासून आणखी १२ वातानुकूलित लोकल धावणार आहेत. प्रवाशांकडून करण्यात आलेल्या वाढत्या मागणीची दखल घेत सध्या धावणाऱ्या १२ साध्या लोकल फेऱ्यांचे एसी लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकलची एकूण संख्या १२०वर पोहोचणार असून, त्यापैकी ९२ सेवा मुख्य मार्गावर आणि २८ सेवा हार्बर मार्गावर धावतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com