konkan railway
sakal
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने मुंबईतून आणखी चार अनारक्षित फेऱ्या जाहीर केल्या आहेत. गाडी क्रमांक ०१००९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून १२ आणि १३ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता सुटेल, तर परतीची गाडी क्रमांक ०१०१० सावंतवाडी रोडहून १३ आणि १४ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सुटणार आहे.