
मुंबई : मुंबईतील प्रवाशांना आणि गणेशभक्तांना दिलासा देण्यासाठी, मध्य रेल्वेने या रविवारी, ३१ ऑगस्ट रोजी मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगा ब्लॉक रद्द केला आहे. शनिवारी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे की, “सर्व गाड्या वेळापत्रकानुसार धावतील.