

Railway action On without ticket travel Passenger
ESakal
मुंबई : मध्य रेल्वे मुंबई विभागात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून दंड म्हणून १.३१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. वातानुकूलित लोकलमधील १.१० लाख प्रकरणांमधून ३.५१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. आपल्या बोनाफाइड प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्याच्या प्रयत्नात, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे अनधिकृत प्रवासाविरुद्धची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.