

Central Railway special Train
ESakal
मुंबई : सणासुदीच्या काळात तसेच सुट्टीच्या कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे प्रत्येक प्रवाशाला तिकीट आरक्षण मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येते. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सणासुदीच्या काळात विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.