Central Railway

Central Railway

Esakal

Central Railway: मध्य रेल्वेवर कवच चाचणी यशस्वी, प्रवासी सुरक्षेला नवी ताकद

Railway Update: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कवच या स्वदेशी सुरक्षा प्रणालीची पहिली चाचणी केली आहे. महाव्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी यशस्वी झाली.
Published on

मुंबई : प्रवासी सुरक्षेच्या दिशेने मध्य रेल्वेने ऐतिहासिक पाऊल उचलत ‘कवच’ या स्वदेशी सुरक्षा प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी केली. रविवारी (ता. १४) सोलापूर विभागातील ढवलस ते भालवनी या २६ किलोमीटरच्या पट्ट्यात लोको परीक्षण पार पाडण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com