

Central Railway Megablock
ESakal
मुंबई : मुंबई लोकलबाबत अभियांत्रिकी कामे करण्यासाठी प्रशासनाकडून मेगाब्लाॅक घेण्यात येतो. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी उपनगरीय लोकल मार्गांवर मेगाब्लाॅक घेण्यात येतो. असे असतानाच मध्य रेल्वेवर पाच दिवस विशेष ब्लाॅक घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.