मुंबईकरांचे हाल! मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा, ५ तासापासून लोकल जागेवरच; कधी होणार सुरळीत? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Local Delay: मध्य रेल्वेच्या वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईकरांचे हाल होत आहेत. लोकल गाड्या पाच तासांपासून रखडल्याची माहिती समोर आली आहे.
Central Railway Service Disruption Update

Central Railway Service Disruption Update

ESakal

Updated on: 

मुंबई : आज सकाळच्या सुमारास मध्य रेल्वे मार्गावर एकाचवेळी दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सकाळपासून मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. मागील पाच तासापासून मुंबई लोकल ट्रेन एकाच जागेवर उभी असल्यामुळे लोकल सेवा कधी सुरळीत होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com