Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

Railway Loco Pilots VRS Application: मध्य रेल्वेतील लोको पायलट्सचा सामूहिक VRS अर्ज केला आहे. प्रशासनाच्या मनमानीविरोधात लोको पायलटांनी हा निर्णय घेतला आहे.
Railway Loco Pilots VRS Application

Railway Loco Pilots VRS Application

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेतील लोको पायलट्सचा सामूहिक VRS अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेवर लोको पायलटची २३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे अधिकचे कामाचे तास उर्वरीत कर्मचाऱ्यांवर येतात. यामुळे 'आम्हाला सुविधा द्या नाहीतर, आमच्या स्वेच्छा निवृत्तीची परवानगी द्या, अशी मध्य रेल्वेच्या पायलट्सनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com