Mumbai Local: मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड; रुळावर लोकलच्या रांगा, व्हिडिओ व्हायरल

Central Railway: सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले असून या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Central Railway Services Disrupted

Central Railway Services Disrupted

ESakal

Updated on

मुंबई : नुकतेच डोंबिवली येथे लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. लोकलबाबतचे हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाल्याची घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com