Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून नाहूर ते भांडुप स्थानकादरम्यान लोकल थांबल्याचे समोर आले आहे.
Mumbai Local Train

Mumbai Local Train

esakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आली आहे. सिग्नल यंत्रणेत हा बिघाड झाला असून परिणामी लोकल खोळंबल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना लेटमार्क लागत असून प्रवाशांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com