Central Railway: १६४ कोटी प्रवाशांची मध्य रेल्वेला पसंती; नव्या गाड्या, सेवा विस्ताराचा परिणाम

Railway Travel: मध्य रेल्वेहून २०२५-२६मध्ये तब्बल १६४ कोटी प्रवाशांनी वाहतूक केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही १.८४ टक्के वाढ असल्याची माहिती समोर आली आहे.
railway

railway

sakal

Updated on

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये मध्य रेल्वेने प्रवासी वाहतुकीत स्थिर वाढ नोंदवत ८.१६ लाख गाड्यांमधून तब्बल १६४.३० कोटी प्रवाशांची वाहतूक केली आहे. मागील वर्षीच्या १६१.३३ कोटी प्रवाशांच्या तुलनेत ही १.८४ टक्के वाढ असून, उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com