Mumbai AC Local : मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी एसी लोकल धावण्यासाठी सज्ज: हार्बरवर १४ फेऱ्या वाढणार

मुंबईची लोकल आता आणखी गार! नवा एसी रेक मुंबईत दाखल; चाचण्या सुरू, महिनाअखेरीस सेवेत येण्याची शक्यता
mumbai ac local

mumbai ac local

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - मुंबईकरांसाठी उन्हाळ्याच्या तडाख्यात दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक नवीन एसी लोकल रेक दाखल झाला असून सध्या त्याच्या तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या सुरू आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा रेक लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. विशेष म्हणजे या नव्या रेकमुळे हार्बर मार्गावर एसी लोकलच्या १४ नव्या फेऱ्यांची भर पडणार असून एकूण फेऱ्या २८ वर जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com