Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

Mumbai Local Service News: सीएसएमटी येथे रेल्वे व्यवस्थापकांच्या आंदोलनामुळे गर्दीच्या वेळी मुंबईतील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
Mumbai Local train services disrupted

Mumbai Local train services disrupted

ESakal

Updated on

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकलचा खोळंबा झाला आहे. मुंबई लोकलच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा परिपत्रकाच्या निषेधार्थ ट्रेन व्यवस्थापकांनी 'वर्क टू रूल' आंदोलन सुरू केले आहे. यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. मुंबई लोकल २० ते २५ मिनीटे उशीराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com