Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

Central Railway Power Block: टिटवाळा आणि आसनगाव दरम्यान विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
Central Railway Special Power Block

Central Railway Special Power Block

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी मुंबईतील लोकल रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक घेण्यात येतो. याकाळात लोकल ट्रेनसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होतो. मात्र आता मध्य रेल्वे मार्गावर आठवड्यातीच मधल्याच दिवशी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com