

Central railway Line Megablock
ESakal
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा तसेच इतर तांत्रिक बिघाड असलेल्या दुरुस्ती कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर २८ दिवस म्हणजेच जवळपास महिनाभर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होणार असल्याची शक्यता आहे.