

Platform Ticket Sale Suspended
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील १३ प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित केली आहे. या स्थानकांवर अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दोन दिवस तिकीट विक्री पूर्णपणे बंदी असेल. रेल्वेने या स्थानकांची यादी जाहीर केली आहे आणि प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांची नावे तपासण्याचे आवाहन केले आहे.