Central Railway: मध्य रेल्वेचा दंडवसुलीत विक्रम, विशेष मोहिमेत २४ टीसी ‘करोडपती’

Central Railway Ticket Checking Campaign: मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवली आहे. या मोहिमेत दंडवसुलीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
Railway action On without ticket travel Passenger

Railway action On without ticket travel Passenger

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वेमार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवाशांमध्ये नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवत दंडवसुलीत मोठी वाढ केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com