Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

Railway Station Medical Room: मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार आहेत. या कक्षांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
Mumbai Local

Mumbai Local

Esakal

Updated on

मुंबई : लोकलच्या गर्दीत अपघात झाला आणि प्रवासी जखमी झाला, तर त्याला तातडीने उपचार मिळणे अत्यावश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई उपनगरी मार्गावरील ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची तयारी केली आहे. या कक्षांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, ती पूर्ण झाल्यानंतर स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना 'गोल्डन अव्हर 'मध्ये उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com