Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! पाऊण तास रेल्वे ठप्प; प्रवाशांचा खोळंबा; कारण काय?

Central Railway: डेक्कन एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होत आहे.
Mumbai Central Railway

Deccan Express Technical fault

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकांदरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. डेक्कन एक्सप्रेस रखडल्याने परिणामी इतर गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com