मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर वैद्यकीय कक्ष, प्रवाशांना तातडीची मदत; रेल्वेला वार्षिक ४० लाख रुपयांचा महसूल

Central Railway: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १० स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेला दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांचा महसूल मिळण्यास मदत होणार आहे.
Medical Rooms on railway station

Medical Rooms on railway station

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रवाशांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी १० स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयाबाबत माहिती अधिकारातून समजले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com