Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन
Mumbai Local Megablock: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिम्मल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिम्मल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ४ ऑक्टोबर २०२६ला तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.