

Dharavi Redevelopment Project
ESakal
मुंबई : धारावीकरांसाठी पुनर्विकास हा पर्याय नसून गरज आहे; मात्र धारावीत मोकळी जागा अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे बांधकाम सुरू करण्यासाठी काही रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागणार असल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले.