Raju Patil : 'तुमचे ते चंद्रपूर… आमचे ते डोंबिवली…'; मनसे नेते राजू पाटील यांचा संजय राऊतांना टोला

चंद्रपूर महापालिकेत भाजपने शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवत सत्ता स्थापन केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना आले उधाण.
raju patil and sanjay raut

raju patil and sanjay raut

sakal

Updated on

डोंबिवली - चंद्रपूर महापालिकेत भाजपने शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवत सत्ता स्थापन केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत उपरोधिक टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com