Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

Maharashtra Politics: बनावट जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केवळ कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, असे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

esakal
Updated on

मुंबई : बनावट जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याबरोबरच खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देऊ नयेत, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com