Chembur Kali Mata : कालीमातेच्या मूर्तीला घातले मदर मेरीचे कपडे, भाविकांमध्ये संतापाची लाट; पुजारी म्हणाला- देवी स्वप्नात आली अन्...

Mumbai religious controversy : घटनेवर आक्षेप घेत काही संघटनांनी पुजारी रमेश भटजी याला पोलिसांच्या ताब्यात दिले.आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुजाऱ्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Devotees protest outside the Kali Mata temple in Chembur after the idol was dressed in Virgin Mary attire, leading to police intervention and religious tensions.

Devotees protest outside the Kali Mata temple in Chembur after the idol was dressed in Virgin Mary attire, leading to police intervention and religious tensions.

esakal

Updated on

मुंबईतील चेंबूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबूर वाशी नका परिसरातील कालीमाता मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीला मदर मेरी चे कपडे घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून काली माता भक्तांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांना भाविकांच्या तक्रारीवरुन मंदिरातील पुजाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com