Mumbai News: चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

Chembur Tree Falls on School Van: चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 10 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Chembur Tree Collapsed on School Van

Chembur Tree Collapsed on School Van

ESakal

Updated on

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकाळपासून अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून झाडे, वीजखांब तसेच अनेक घरांचे पत्रे उडून जात असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच या पावसामुळे मुंबईतील चेंबूर येथे एका स्कूल बसवर महाकाय झाड उन्मळून पडल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com