Mumbai: राम मंदिर परिसरात दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती; उग्र वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

Ram Mandir Chemical leak: राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Mumbai Ram Mandir Chemical Leak Tragedy

Mumbai Ram Mandir Chemical Leak Tragedy

ESakal

Updated on: 

​मुंबई : राममंदिर (पूर्व) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयात रविवारी सकाळी एका संशयित रासायनिक वायुगळतीमुळे (केमिकल वास) भीषण दुर्घटना घडली. या शौचालयात गेलेल्या दोन तरुणांचा वास सहन न होऊन आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रभाकर धनावडे (२४) आणि भाविन देसाई (१८) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com