
मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला या आपल्या मतदारसंघात दौरा केला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबईत ५४ टक्के मते जातील. यामुळे भाजपा घाबरले आहे का..? या संदर्भात भुजबळ यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले.