Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

Mumbai Airport Closed News: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ७ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मान्सूनपूर्व देखभालीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
Mumbai Airport Closed

Mumbai Airport Closed

ESakal

Updated on

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा गुरुवार, ७ मे रोजी पूर्णपणे स्थगित राहणार आहे. हा निर्णय सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत लागू राहील. या काळात कोणत्याही विमानाचे उड्डाण किंवा लँडिंग होणार नाही. वार्षिक मान्सूनपूर्व देखभालीचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com