CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

CM Devendra Fadnavis New Office Address: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवीन कार्यालय मुंबईतील प्रतिष्ठित एअर इंडिया इमारतीत असणार असून त्यामुळे वार्षिक २०० कोटी रुपयांची बचत होणार आहे.
CM Devendra Fadnavis New Office Address

CM Devendra Fadnavis New Office Address

ESakal

Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्य प्रशासकीय पत्ता लवकरच बदलणार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथे समुद्रकिनारी असलेली प्रतिष्ठित २३ मजली एअर इंडिया बिल्डिंग आता मुख्यमंत्री कार्यालयाचे नवीन ठिकाण बनेल. महाराष्ट्र सरकारने १,६०१ कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या या भव्य इमारतीत प्रशासकीय विभागांचे स्थलांतर केल्यामुळे राज्य सरकारची दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपयांची मोठी बचत होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com