एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर, लवकरच मिळवणार विजयी आघाडी?
Kalyan Loksabha result sakal

Kalyan Loksabha: एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर, लवकरच मिळवणार विजयी आघाडी?

Kalyan Loksabha election Result : श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उभ्या आहेत |
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याणमध्ये मोठी आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना तब्बल 40000 मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उभ्या आहेत.

एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर, लवकरच मिळवणार विजयी आघाडी?
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

2009 पासून या ठिकाणी शिवसेनाच निवडून आली आहे. तर २०१४ साली श्रीकांत शिंदे या ठिकाणी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. तर २०१९ साली पुन्हा श्रीकांत शिंदे निवडून आले.

२०१९ साली श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी निवडुन आले. यंदा श्रीकांत शिंदे यांना तब्बल 40000 मतांची आघाडी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com