

Chinchpoklicha Chintamani First Look 2026
ESakal
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबईसह राज्यभरात गणरायांचे आगमन सोहळे पार पडत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध 'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या गणेश मूर्तीच आगमन सोहळा आज पार पडणार आहे. या आगमनाची भाविक अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत असताना 'चिंचपोकळीचा चिंतामणी'ची पहिली झलक समोर आली आहे.