Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी १२ विशेष लोकल! पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

Western Railway: अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून गणपती विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत लोकल चालवल्या जाणार आहेत.
Western Railway Special Mumbai Local

Western Railway Special Mumbai Local

ESakal

Updated on

मुंबई : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीसह शहरातील विविध भागांत होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष वाहतूक नियोजन केले आहे. विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या भाविकांसाठी २५/२६ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष धीम्या लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच, गिरगाव चौपाटी परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी चर्नी रोड स्थानकावरील लोकलच्या थांब्यांमध्येही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com