Mumbai Local: चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये थरार! दोन प्रवाशांमध्ये जबर मारहाण, धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेमकं काय घडलं?

Mumbai Local Passenger Fight: मुंबईच्या चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये दरवाजाजवळ उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. यादरम्यान एका प्रवाशाला चालत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mumbai Local Passenger Fight

Mumbai Local Passenger Fight

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबई लोकलमध्ये गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे प्रवाशांमध्ये वाद होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. इतकेच नव्हे तर प्रवाशांमधील शाब्दिक वादाचे रूपांतर हिंसक वळणावर पोहोचल्याचे दिसून येते. अशीच एक घटना मुंबईच्या चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...